Translate

भारतीय स्टेट बँक चे वयक्तिक कर्ज २ मि. मध्ये फक्त _SBI PAPL Loan in 2min only in marathi

 SBI PAPL Loan in 2min only in marathi _ मित्रांनो आज आपण सध्या भारतीय स्टेट बँकेने चालु केलेले वैयक्तिक कर्ज योजना याबद्दल माहिती  बघणार आहोत.


यामध्ये _SBI मध्ये खाते असणे आवश्यक आहे तसेच SBI YONO चा वापर करून त्वरित  कर्श मिळू शकतात . हि सेवा २४ *७ चालू असते त्यात तुह्माला Processing Fee माफ केली आहे SBI PAPL Loan in 2min only in marathi याचा कालावधी ३१.०३.२०२३ पर्यंत उपलब्ध आहे त्यानंतर Processing Fee लागू शकते.

          

SBI PAPL Loan in 2min only in marathi  SBI PAPL Loan in 2min only in marathi
SBI PAPL Loan in 2min only in marathi


यामध्ये ६ - ८ लाखांपर्यंत कर्ज रक्कम मंजूर केलेली आहे कुठल्याही दस्तऐवज शिवाय, शाखेला भेट नाही, कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. 'SBI PAPL Loan in 2min only in marathi' 

हि योजना निवडक SBI च्या ग्राहकांना देण्यात आलेली आहे .


SBI PAPL Loan in 2min only in marathi 


वैशिष्ठे : -

१. बँक मध्ये भेट द्यावी लागणार नाही.
२. कोणतेही भौतिक दस्तऐवज देण्याची गरज नाही.
३.  २४*७ सेवा आहे. - फक्त YONO SBI आणि SBI NETBANKING मार्फत लाभ घेऊ शकता.
४. झटपट प्रक्रिया आणि त्वरित कर्ज  खाते जमा होते.
५.  Processing Fee नाही (३१.०३.२०२३ पर्यंत) 


SBI PAPL in 2min.पात्रता : -

१. किमान २१ वर्ष व कमाल ५८ वर्ष असणे आवश्यक आहे.
२. तुमचे दुसर्या किंवा SBI मध्ये पगार खाते असणे आवश्यक आहे.
३. किमान १ वर्षाचा अनुभव असावा.
४. किमान मासिक उत्पन्न १५००० असावे. तुमची पात्रता खाली दिल्या प्रमाणे तपासा - 

SMS “PAPL<space><last 4 digits of SBI Savings Bank Account No.>” to 567676 

SBI PAPL in 2min. व्याज दर - ९.६०% - १३.५० % प्रति वर्ष आहे. 


कर्ज कसे घ्यावे ? SBI PAPL Loan in 2min only in marathi

१. SBI YONO APP किंवा SBI netbanking लॉगीन करावे.
२. PAPL असे प्रदर्शित जाहिरात दिसेल त्यावर क्लीक करावे.
३. त्यानंतर PAN आणि जन्म दिनांक टाकून प्रमाणित करावे.
४. कर्ज रक्कम आणि कर्ज कालवधी यांची निवड करावी.
५. OTP येईल तो टाकावा. > रक्कम २मि. खाते जमा होईल."SBI PAPL Loan in 2min only in marathi"


 Post a Comment

0 Comments