Translate

New Exam Pattern I १० वी आणि १२ वी नवीन परीक्षा पद्धती ll

 




New Exam Pattern I १० वी आणि १२ वी  नवीन परीक्षा पद्धती ll
New Exam  Exam Pattern I १० वी आणि १२ वी  नवीन परीक्षा पद्धती ll  



New Exam Pattern I १० वी आणि १२ वी नवीन परीक्षा पद्धती ll 

 बातमी 


New Exam Pattern I १० वी आणि १२ वी नवीन परीक्षा पद्धती ll , मित्रांनो १० वी आणि १२ वी सेमिस्टर पद्धत या पॅटर्न मध्ये मोठा बदल होणार असून वर्षातून २ वेळा परीक्षा देता येणार आहे,  १२ वी मध्ये आर्ट्स, कोमर्स, सायन्स शाखेमध्ये बदल होणार असून याची संपूर्ण महिती नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क या समितीने सांगिलतले आहे तसेच परीक्षा पद्धतीमध्ये काही महत्वाचे बदल करणार आहे असेही  सांगितले आहे.

अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा


 १० वी आणि १२ वी सेमिस्टर पद्धतमध्ये बदल पुढील नवीन वर्षात  होणार असून यात खूप मोठे बदल होणार असेल असे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे. 

विद्यार्थ्याना पूर्ण वर्ष अभ्यास करावा लागणार असून यात २ सेमीस्टर मध्ये परीक्षा देता येणार आहे . यात दोन्ही परीक्षांचे गुण पकडले जाणार आहेत.'New Exam Pattern I १० वी आणि १२ वी नवीन परीक्षा पद्धती ll'

शिक्षण क्षेत्रातील तज्ञांना आता महत्वाचा टप्पा असणार आहे ,अभ्यासक्रम आता विद्यार्थी ठरवू शकणार आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क या संस्थेचा नवीन प्रस्ताव विद्यार्थ्याना फायद्याचा असणार आहे . 

कोरोंना काळा आधी इतर राज्य ही याची अंमलबजावणी करणार होते परंतु कोविड मुळे हा निर्णय होऊ शकला नाही, महाराष्ट्र राज्यात याची अंमलबजावणी पुढील नवीन वर्षात करणार आहे असे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क या संस्थेने जाहीर केले आहे.

 या विद्यार्थ्यांचा विकास होईल असे काही बदल करण्यात येणार आहे, यासाठी MCQ आधारित प्रणाली येणार असे या समितीने सांगितले आहे.'New Exam Pattern I १० वी आणि १२ वी नवीन परीक्षा पद्धती ll'  विद्यार्थ्यांवरील  परीक्षेचा तान कमी व्हावा, विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करता येईल असा उद्देश या मार्फत असेल. 

नववी ते बारावी विषय निवडण्यासाठी लवचिकता विद्यार्थ्याना असेल, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, संगणक, गणित, मानवशास्त्र, कला, सामाजिक-शास्त्र, विज्ञान आणि आंतरविद्याशाखिय, असे कोणतेही विषय विद्यार्थी निवड करू शकणार आहे. 

टप्पा पहिला  - नववी ते दहावी 

विषय - विज्ञान, मानवशास्त्र, सामाजिक-शास्त्र हे विषय असणार आहे  

टप्पा दूसरा - अकरावी ते बारावी 

विषय - इतिहास, भौतिकशास्त्र, भाषाशास्त्र यात शिकवले जातील. 

सर्व बाबींचा आढावा घेतलयानंतर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क समिति यावर त्यांचा शेवटचा निर्णय देणार आहे. 


ठळक बदल कोणते ते आपण बघूया : 

१. कला वाणिज्य आणि विज्ञान या शाखा विभाजन संपुष्टात येणार. 

२. १० वी १२ वी परीक्षा दोन सेमीस्टर मध्ये घेण्यात येणार. यात १६ विषय असतील यातील पहिले ८ पेपर  विद्यार्थ्याना उत्तीर्ण व्हावे लागतील, विषय निवड करण्यासाठी विद्यार्थ्याना लवचिकता देण्यात येणार आहे. 

३. मागील वर्गाच्या परीक्षेचे गुण १० वी व १२ वी निकाल मध्ये पकडले जाणार आहे, तसेच 12 वी चे गुणपत्रक मिळवण्यासाठी 16 विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. 

४. १२ वी चे बोर्ड परीक्षा देताना विविध अभ्यासक्रमांचे कोर्स दिलेले असणार आहेत तर विद्यार्थी हवे त्या कोर्स ची निवड करु शकतील.'New Exam Pattern I १० वी आणि १२ वी नवीन परीक्षा पद्धती ll'

 ५.  २०२४-२०२५ या नवीन वर्षामध्ये हे सर्व बदल बघायला मिळणार आहे.  

 


अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा



Post a Comment

0 Comments