Translate

Kusum Solar Yojana Maharashtra

 Kusum Solar Yojana Maharashtra

कुसुम सोलर योजना,👇  

Kusum Solar Yojana Maharashtra
Kusum Solar Yojana Maharashtra
Source: Google

केंद्र आणि राज्य सरकार मिळून चालू केलेली ही योजना शेती उपयोगी आहे याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्याना झाला पाहिजे असे धोरण केंद्र आणि राज्य सरकार यांचे आहे.  
अर्ज मागणी लवकरच सुरू होणार असून तरी सर्व शेतकरी बंधूनी अर्ज भरणे चालू झाले की अर्ज भरून या योजनेचा फायदा घ्यावा. याचे ठराविक अर्ज स्वीकारले जाणार असून कोठा लवकर पूर्ण होण्याअगोदर अर्ज भरावे. Kusum Solar Yojana Maharashtra


 अर्ज कुठे करावा याची माहिती खाली दिलेली आहे.👇 


योजना

कुसुम सोलर पंप योजना

लाभ कोणसाठी

महाराष्ट्र राज्य शेतकरी

अर्ज सादरीकरण

फक्त ऑनलाइन

वेबसाइट

kusum.mahaurja.com




वैशिष्ठे : -  


👉 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी सौर पंप उपलब्ध होणार 

👉 राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सोलर पंप ची योजना राबवली जाणार 

👉 सौर पंप किमतीच्या 10% लाभार्थी हिस्सा सर्वसाधारण वर्गाला तर अनुसूचित जाती आणि जमाती            यांना 5% असेल 

 👉इतर वीज उपकरणे स्वतः खर्च करून जोडता येईल. 'Kusum Solar Yojana Maharashtra'


अनुदान रक्कम किती ? 👇 

 👉 3 एचपी सौर कृषी पंप किंमत  - 1.56 लाख रु. 

 👉 5 एचपी सौर कृषी पंप किंमत   - 2.225 लाख रु. 

 👉 7.5 एचपी सौर कृषी पंप किंमत   - 3.435 लाख रु. 

आर्थिक सहाय्य केंद्राकडून - 30 टक्के , राज्यकडून आर्थिक सहाय्य - 60/65 टक्के अनुदान तसेच लाभार्थी यांचे 10/5 टक्के अंशदान लागेल. 


अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा





Kusum Solar Yojana Maharashtra

1. महाऊर्जा यांच्याकडे वरील रक्कम जमा करावी तसेच लाभार्थी क्रमांक वापरुन आपण ऑनलाइन रक्कम भरू शकता. 
2. Quatation च्या तारखेपासून 7 दिवसांच्या यात आपण ही रक्कम जमा करावी, न केल्यास आपला  अर्ज  नाकारण्यात  येईल. 
3. सर्व कागदपत्रे आणि प्रत्यक्ष पाहिणी होईल आणि त्या नंतर आपला अर्ज मान्य करण्यात येईल. 
4. यामध्ये तुम्हाला 90 ते 95 टक्के अनुदान मिळणार असून सुरवातीला 10 ते 5 टक्के रक्कम भरावी लागेल. 

Post a Comment

0 Comments