Translate

Mahila Samman Yojana महिला सम्मान योजना

 महिला सम्मान योजनाMahila Samman Yojana महिला सम्मान योजना
Mahila Samman Yojana महिला सम्मान योजनाMahila Samman Yojana महिला सम्मान योजना  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची योजना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यांमध्ये ५०% सवलत देण्यात येणार आहे. 


१७/०३/२०२३ पासून सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यन्त ह्या सवलीचा फायदा घेता येणार आहे. सर्व प्रकारचे बस प्रवास ५०% भाडे सवलतीने करता येणार आहे.  त्यात शिवशाही (आसनी), शिवाई (साधी व वातानुकूलित), साधी व मिनी निमआराम, शयन आसनी आणि इतर बसेस मध्ये ५०% दराने सवलत असेल. 

ही योजना सुरू झाल्या पासून महिलांची बस प्रवास करण्यासाठी संख्या वाढू लागली आहे. रिजर्वेशन टिकिट साठी ही योजना लागू होणार नाही. "Mahila Samman Yojana महिला सम्मान योजना "


महिला सम्मान योजना  नियम व अटी १. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत लागू असेल म्हणजे राज्या बाहेरील सर्व प्रवसासाठी तिकीट दर वेगळा असेल. 

२. ज्या महिलानी टिकिट आगाऊ बूक केले असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

३. ज्या  महिला संगणकीय सुविधेद्वारे तिकीट बूक करतील तसेच, विंडो सुविधेद्वारे, मोबाइल अॅप्लिकेशन द्वारे, बूकिंग करतील अश्या सर्व महिलाना योजनेचा लाभ मिळणार नाही. 

४. सदर सवलत शहरी भागातील वाहतुकीस मिळणार नाही. 

५. सर्व महिलांना ५०% सवलत जरी दिली जाणार आहे तरी ५०%  भाडे आकारले जाणार आहे यासोबतच भाड्यातील अपघात सहायत्ता निधी व वातानुकूलित सेवांकरीत वस्तु व सेवा कर लागणार आहे.'Mahila Samman Yojana महिला सम्मान योजना ' म्हणजे ५० रु. असल्यास सवलतीत २५ रु आणि कर २ रु असा २७रु तिकीट दर द्यावा लागेल.  

६. या योजनेसाठी ५०%  सवलतीचे स्वतंत्र्य रंगसंगतीचे टिकिट छापले जाणार आहेत. या माध्यमातून महिलांची संख्या समजली जाईल. 

७. ७५ वर्षावरील महिलांना "अमृत जेष्ठ नागरिक" या योजने अंतर्गत १००% सवलतीचा लाभ दिलेला आहे. 

८. ५-१२ वयोगटातील मुलींना पूर्वीप्रमाणेच तिकीट दर असणार आहे. 

९. ६५ ते ७५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे पुरावे वाहकास दाखवून महिला सम्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे. 


 अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा टेलिग्राम चॅनलला 


Post a Comment

0 Comments