Translate

One nation One Mobility Card I एक राष्ट्र एक मोबीलिटी कार्ड II

 



One nation One Mobility Card  I एक राष्ट्र एक मोबीलिटी कार्ड II

One nation One Mobility Card  I एक राष्ट्र एक मोबीलिटी कार्ड II



One nation One Mobility Card  I एक राष्ट्र एक मोबीलिटी कार्ड II, 

बातमी, 


मित्रांनो मा. मोदी यांची महत्वाची कार्ड प्रणाली आहे, ही एक अशी प्रणाली आहे जी भारतीय नागरिकाना डिजिटल प्राणलीकडे अजून एक पाऊल पुढे नेणार आहे. 

मा. मोदीजी यांच्या प्रणालीची "वन नेशन वन मोबीलिटी कार्ड" ही टॅग लाइन आहे. या प्रणाळीमुळे कार्ड ची संख्या कमी होऊन एक कार्ड सर्व प्रणालीमध्ये वापरता येणार आहे. One nation One Mobility Card  I एक राष्ट्र एक मोबीलिटी कार्ड IIया कार्ड चा वापर डेबिट कार्ड प्रमाणेच करता येणार आहे, शॉपिंग, प्रवास, आणि अजून बरेच ठिकाणी याचा वापर करता येणार आहे. या कार्डद्वारे कॉनटॅक्टलेस पेमेन्ट  करता येणार आहे. 

अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा


सध्या आपण सर्व विदेशी प्रणालीचे Visa कार्ड चा वापर करत आहोत. आता वन नेशन वन मोबीलिटी कार्ड या प्रणालीचे Rupay Card भारतीय बनावाटीचे असेल   यात कॅशबॅक चा ऑप्शन असणार आहे. याचा वापर करताना फायदा मिळणार आहे. हे कार्ड स्थानिक ठिकाणी सर्व बाबींसाठी वापरले जाईल. 


One nation One Mobility Card  I एक राष्ट्र एक मोबीलिटी कार्ड II महत्वाच्या बाबी : 

1.   "वन नेशन वन मोबीलिटी कार्ड" हे पूर्णतः भारतीय बनवटीचे Rupay Debit कार्ड, स्वयंचलित प्रणालीचे असणार आहे. 

2.  या कार्डद्वारे कमी किमतीचे सर्व पेमेंट्स युजरला करता येणार आहे. यामध्ये टोल, पार्किंग, प्रवास, ऑनलाइन खरेदी, तसेच छोटे दैनंदिन व्यवहार या कार्ड द्वारे करता येईल.   

3. RBI च्या समितीने या ncmc ची कल्पना मांडली होती आणि या ठराविक बँक जसे एसबीआय, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक यांना मोबीलिटी कार्ड साठी परवानगी दिलेली आहे. 

4. रोख व्यवहारांची संख्या कमी करण्यासाठी  UIAI च्या समितीने डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी भारत सरकारला ही प्रणाली दिली आहे. 

5. या कार्ड चा ग्लोबल वॉलेट किंवा कार्ड वॉलेट मध्ये पैसे साठवण्यासाठी वापर होणार आहे. 

6. जर हे कार्ड हवे असल्यास आपल्या जवळील बँकेला संपर्क करावा लागेल. तसेच हे कार्ड पेटीएम पेमेन्ट बँकेकडूनही घेत येईल. 

7. रुपे डेबिट कार्ड हे परदेशी एटीएम मध्ये पण वापरू शकणार आहे. 



अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा





Post a Comment

0 Comments