![]() |
PAN AADHAR link status I पॅन आधार लिंक स्थिति II |
PAN AADHAR link status I पॅन आधार लिंक स्थिति II
बातमी,
PAN AADHAR link statusI पॅन आधार लिंक स्थिति II, मित्रांनो भारत सरकार खूप दिवसांपासून सांगत आहे की प्रत्येक नागरीकांनी आपले आधार पॅन कार्ड ला लिंक केले आहे का ते तपासून घ्या किंवा नसेल तर आत्ताच लिंक करून घ्या.
परंतु बऱ्याच लोकांना हे कसे चेक करायचे हे माहीत नाही तर आज आपण आपले आधार पॅन लिंक स्टेटस कसे पहायचे ते सर्व जाणून घेणार आहोत. PAN AADHAR link status I पॅन आधार लिंक स्थिति II
अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा
माझे आधार पॅनला लिंक आहे का ?
आधार पॅन ला लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा आधार घ्यावा.
2. link aadhar card status यावर क्लिक करा.
3. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल तसेच आधार नंबर टाकून view Link aadhar status यावर क्लिक करा.
4. तुम्हाला लगेच एक मेसेज समोर दिसेल की तुमचे आधार हे पॅन कार्ड ला लिंक आहे .
अश्या पद्धतीने तुम्ही तुमचे आधार लिंक स्टेटस सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकतात.
आधार पॅनला लिंक कसे कराल ?
आधार पॅन ला लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा आधार घ्यावा.
2. Link Aadhar या वर क्लिक करा.
3. तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाका.
4. पुढे Validate या बटन वर क्लिक करा
5. त्यानंतर continue to pay through E pay Tax यावर क्लिक करा
6. पुढे आपला पॅन कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर टाका पुढे continue करा त्यानंतर otp येईल तो टाकून पुढे पेमेन्ट साठी पर्याय येईल त्यात इन्कम टॅक्स हा पर्याय निवडा.
7. पुढे आर्थिक वर्ष निवडा सोबत पेमेन्ट प्रकार other receipt 500 हा पर्याय निवडून continue करा.
8. पेमेन्ट रक्कम दाखवल्यानंतर PAN AADHAR link status I पॅन आधार लिंक स्थिति II पेमेन्ट करण्यासाठी, नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड या पर्याय पैकी एक पर्याय निवडून पेमेन्ट करा.
9. पुढे इन्कम टॅक्स ची पेमेन्ट केलेले आहे त्याची चलण पावती मिळेल .
आधार पॅन कार्ड ला किती दिवसात लिंक होते ?
आधार पॅन कार्ड ला लिंक होण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात.
अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा
0 Comments
Helpful Information