Translate

What is quick cash in SBI ATM? एसबीआय एटीएम मधील त्वरित रक्कम काय आहे?




What is quick cash in SBI ATM? एसबीआय एटीएम मधील त्वरित रक्कम काय आहे?

What is quick cash in SBI ATM? एसबीआय एटीएम मधील त्वरित रक्कम काय आहे?


 बातमी,👇

What is quick cash in SBI ATM? एसबीआय एटीएम मधील त्वरित रक्कम काय आहे?, नमस्कार मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपलेच बँकेतील पैसे काढण्यासाठी रांगेत किंवा खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागते, एसबीआय ने काही चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत तर या लेखा मधून तुम्हाला एसबीआय एटीएम मधून पैसे डेबिट कार्ड जवळ नसताना पैसे कसे काढायचे याची माहिती दिली आहे आवडल्यास नक्की शेअर करा. 



अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा




एसबीआय एटीएम मधील त्वरित रक्कम काय आहे?

एसबीआय ने एटीएम मध्ये एक सुविधा दिलेली आहे quick cash ही सुविधा खूप उपयोगी आहे यामार्फत आपण कुठल्याही एसबीआय एटीएम मधून पैसे काढू शकतो ही खूप फास्ट सुविधा एसबीआय ने उपलब्ध करून दिलेली आहे. 
   

एसबीआय एटीएम मधून डेबिट कार्ड शिवाय पैसे काढू शकतो का?

होय, एसबीआय एटीएम मधून डेबिट कार्ड शिवाय पैसे काढू शकतो कुठल्याही डेबिट कार्ड ची गरज नाही.  'What is quick cash in SBI ATM? एसबीआय एटीएम मधील त्वरित रक्कम काय आहे?'

कार्डलेस पैसे एसबीआय एटीएम मधून काढायचे कसे?

एसबीआय एटीएम मधून डेबिट कार्ड शिवाय पैसे काढण्यासाठी आपल्याला मोबाईल मध्ये sbi yono app डाउनलोड करावे लागणार आहे. त्यामध्ये अॅप्लिकेशन चालू केल्यानंतर yono cash हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे, atm हा पर्याय निवडा, रक्कम टाका, आपल्याला हवा असलेला yono cash pin टाकावा, त्यानंतर टर्म्स आणि कंडिशन स्वीकार करावे, पुढे तुम्हाला एसबीआयचा एसएमएस येईल त्यात yono cash transaction no. दिलेला असेल तो तुम्हाला एटीएम मध्ये yono cash हा पर्याय निवड करून विचारलेली सर्व माहिती टाकावी त्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम कोणत्याही कार्ड शिवाय मिळेल. 

कार्डलेस पैसे काढण्याचे फायदे काय आहे?👇

 1. डेबिट कार्ड ची गरज नाही. 
2. पिन लक्षात ठेवण्याचे गरज नाही. 
3. फास्ट, सुरक्षित आणि सोपी पद्धत. 
4. 24x7 सेवा आहे 

Yono Cash चा वापर करून किती वेळा पैसे काढू शकतो ?

मित्रांनो yono cash चा वापर करून आपण आपल्या एटीएम कार्ड ला असलेल्या मर्यादे पर्यंत पैसे काढू शकतो.  तरी साधारण 20,000 रु. प्रति दिवस अशी कॅश काढण्यासाठी मर्यादा दिलेली आहे.   


एसबीआय एटीएम मधून किती वेळा मोफत पैसे काढू शकतो? 

महिन्यातून एटीएम कार्ड चा वापर करून आपण 3 वेळा महिन्यातून मोफत पैसे काढू शकतो,  त्यानंतर कार्ड चा वापर करून एटीएम मधून पैसे काढले तर पुढील प्रत्येक transaction साठी चार्ज द्यावा लागेल. 

जर तुम्ही yono cash चा वापर करत असाल तर ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे याचा किती वेळा वापर केला तरी याला कुठलाही चार्ज नाही. "What is quick cash in SBI ATM? एसबीआय एटीएम मधील त्वरित रक्कम काय आहे?"

कोणत्या बँक मध्ये कार्डलेस कॅश सुविधा दिलेली आहे? 

 ही सुविधा एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय अश्या बँकेने चालू केलेल्या आहे. 


अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा



Post a Comment

0 Comments