Translate

WhatsApp Banking ║ व्हाट्सअँप बँकिंग ║

    

WhatsApp Banking ║ व्हाट्सअँप बँकिंग  ║
WhatsApp Banking ║ व्हाट्सअँप बँकिंग  ║ 
Source - Google 


 WhatsApp Banking ║ व्हाट्सअँप बँकिंग  ║ 

बातमी, 

 

             मित्रांनो WhatsApp Banking  व्हाट्सअँप बँकिंग  या बद्दल संपूर्ण माहिती आपण आज या लेख मधून जाणून घेणार आहोत, आपण नेहमी बँकेच्या कोणत्याही छोट्या किंवा मोठया कामासाठी बँक मध्ये जात असतो परंतु असे आपले काही बँकेचे काम घर बसल्या आपल्या मोबाईल वापरुन पण होऊ शकते नुसत नेटबँकिंग नाही तर आपले दैनंदिन जीवनात वापरत असलेले whatsapp हे app  वापरुन देखील बँकचे काम करू शकते.  
 
WhatsApp Banking  व्हाट्सअँप बँकिंग चा वापर कसा करू शकतो? तसेच त्या साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?, त्यामध्ये आपण काय काय सुविधा बघू शकतो? या सर्वांची माहिती या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.


अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा


व्हाट्सअँप बँकिंगचे फायदे काय? 👇


A.  खाते शिल्लक रक्कम बघू शकतो.
B.  शेवटचे 5 व्यवहार बघू शकतो.
C.  चेक चे स्थिती जाणून घेऊ शकतो.
D.  डेबिट कार्ड ब्लॉक करू शकतो.
E.  चेक बुक ची ऑर्डर देऊ शकतो.
F.  खाते चे स्टेटमेंट बघू शकतो.
G. UPI disable करू शकतो.
H. Loan सुविधा दिलेल्या आहेत त्या बघू शकतो.
I.  Insurance संदर्भात माहिती जाणून घेऊ शकतो.
J. व्यवहार संदर्भातील Complaint करू शकतो.

अजून असेच नवनवीन टेक्नॉलॉजी वापर करून WhatsApp Banking  व्हाट्सअँप बँकिंगचा फायदा घेऊ शकतो. 


व्हाट्सअँप बँकिंगचे  रजिस्ट्रेशन कसे कराल?👇👇

            WhatsApp Banking  व्हाट्सअँप बँकिंग चे रजिस्ट्रेशन कसे करावे या साठी एक उदाहरण सांगायचे झाले तर समजा तुमचे बँक खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे आणि तुमच्या जवळ नेटबँकिंग नाही तर whatsapp हे app वापरुन तुम्ही बँकचे खाते मधील शिल्लक रक्कम बघू शकता. परंतु तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बँक खात्यासोबत लिंक करावा लागेल त्यानंतर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

              तुमचा मोबाईल नंबर बँक खात्यासोबत लिंक असेल तर  7066036640 या व्हाट्सअँप नंबर वर  Hi असा मेसेज करायचा आहे, पुढे तुम्हाला मेनू मध्ये विविध पर्याय दिले जातात, या पर्याय मध्ये सर्व प्रथम भाषा कोणती हवी त्याची निवड करा,  account बॅलेन्स, लास्ट 5 transaction, लोन सर्विसेस, एटीएम/शाखा शोधणे, नवीन खाते उघडणे, भाषा बदलणे, संपर्क करा असे अजून इतर पर्याय दिले आहेत, आपल्याला हवे असलेले पर्याय निवडुन त्याचा वापर करू शकतात.  
  

 असे करा व्हाट्सअँप बँकिंग एसबीआय रजिस्ट्रेशन👇👇👇

एसबीआय  बँक खात्यासोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर ने 9022690226 या व्हाट्सअँप नंबर वर  Hi असा मेसेज करायचा आहे, जर आपला नंबर या सेवे साठी रजिस्टर नसेल तर आपल्याला 7208933148 या नंबर ला एक एसएमएस करायचं आहे त्यानंतर आपला नंबर या सेवेसाठी रजिस्टर केला जाईल.  

असा करा एसएमएस,

      👇 👇 👇👇

WAREG    A/c आपला अकाऊंट नंबर .


9022690226 या व्हाट्सअँप नंबर वर  Hi मेसेज केल्यानंतर आपल्याला पर्याय येईल Get blance, Get mini statement आणि other sevices. 

👉 Get blance हा पर्याय निवडला की आपल्याला खात्यातील शिल्लक रक्कम दिसेल. 

👉  Get mini statement हा पर्याय निवडल्यास मागील 5 व्यवहार ची यादी समोर दिसेल. 

👉 other services मध्ये तुम्ही लोन ची माहिती, पेंशन पावती, FD ची माहिती, yono sbi बद्दल माहिती आणि अजून बरेच काही  सेवा या मार्फत मिळते 


जवळ जवळ सर्वच बँकेने व्हाट्सअँप बँकिंग सेवा दिलेल्या आहेत या मार्फत ग्राहकांना नेहमी-नेहमी  बँकेमध्ये जावे लागणार नाही तसेच त्यांना ठराविक कामे कोणत्याही ठिकाणी पूर्ण करता येणार येईल. आशा सेवा आपण आवर्जून वापरल्या पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. या सेवेचा  24*7 आणि 365 दिवस लाभ घेऊ शकतात.  ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आणि वापर करण्यासाठी सोपी आहे.  या मार्फत बँकेचे नवीन ऑफर आणि नवीन बदल याची माहिती मिळते .   प्रत्येक बँकेने त्याच्या official साइट वर व्हाट्सअँप बँकिंग 


अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा




 

Post a Comment

0 Comments