कृषी विभाग सरळसेवा भरती
![]() |
Krishi Department Vacancy कृषी विभाग रिक्त पदे भरती १० वी पास उमेदवारांना फायदा |
या संदर्भातील सर्व माहिती कृषी विभागाच्या संकेत स्थळावर दिलेली आहे.
रिक्त जागा किती आणि कोणासाठी ?
लघुटंकलेखक - एकूण पद संख्या - २८ (वेतन श्रेणी - २५५००-८११०० + महागाई भत्ता व इतर देय्य भत्ता)
अ. जाती - ४, अ. जमाती - २, वि . जाती (अ) - १, भ. ज.(ब) - १, भ. ज. (क)- १, भ. ज. (ड)- १, वि . मा. प्र .- १, इतर मा. व. - ५, आ. दू. घ. - ३, अराखीव पदे- ९.
लघुलेखक निम्न श्रेणी - एकूण पद संख्या - २९ (वेतन श्रेणी - ४१८००-१३२३००+ महागाई भत्ता व इतर देय्य भत्ता)
अ. जाती - ४, अ. जमाती - २, वि . जाती (अ) - १, भ. ज.(ब) - १, भ. ज. (क)- १, भ. ज. (ड)- १, वि . मा. प्र .- १, इतर मा. व. - ५, आ. दू. घ. - ३, अराखीव पदे- १०.
लघुलेखक उच्च श्रेणी - एकूण पद संख्या - ०३ (वेतन श्रेणी-४४९००-१४२४०० + महागाई भत्ता व इतर देय्य भत्ता)
अ. जमाती - १, भ. ज. (ड)- १, इतर मा. व. - १
पात्रता -
१. उमेदवार भारतीय नागरिक असावा.
२. उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार असेल त्याचे वय दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी गणण्यात येईल
३. या पदांसाठी उमेदवार १८ वर्ष ते ४० वर्ष खुला वर्ग आणि ४५ वर्ष मागासवर्ग साठी आहे
४. दिव्यांग उमेदवार असेल तर ४५ वर्षा पर्यंत.
५. खेळाडू पात्र उमेदवार असेल तर ४३ वर्षा पर्यंत.
६. सशस्त्र दलातील माजी सैनिक सेवा आणि अधिकचे ३ वर्ष, विकलांग माजी सैनिक ४५ वर्ष
७. अनाथ उमेदवार असेल तर ४३ वर्ष
८. अंशकालीन - ५५ वर्ष , भूकंप ग्रस्त उमेदवार असेल तर ४५ वर्ष
९. खुला प्रवर्ग ४० वर्ष वय मर्यादा आणि मागास प्रवर्गातील ४५ वर्ष
शैक्षणिक पात्रता -
१. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
२. लघुटंकलेखक - लघुलेखक किमान वेग ८० शब्द प्रति मिनिट, इंग्लिश साठी टंक लेखनाचा वेग किमान ४० शब्द यासाठी चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
३. लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक किमान वेग १०० शब्द प्रति मिनिट, इंग्लिश साठी टंक लेखनाचा वेग किमान ४० शब्द यासाठी चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
४. लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक किमान वेग १२० शब्द प्रति मिनिट, इंग्लिश साठी टंक लेखनाचा वेग किमान ४० शब्द यासाठी चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. krishi department vacancy कृषी विभाग रिक्त पदे भरती १० वी पास उमेदवारांना फायदा
५. शैक्षणिक अहर्ता व अनुभव असलेला असावा.
अर्ज कसा करावा ? -
१. पात्र उमेदवाराने कृषी विभागाच्या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
२. संकेत स्थळावर apply online या वर क्लिक करून click here for new registration साठी निवड करून आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदणी करून घ्यायचा आहे.
३. उमेदवाराला एकाच वेळेस फॉर्म भरणे शक्य नसेल तर तो save and next टॅब निवडून आधीचा डेटा जतन करू शकतो. अर्ज सादर करताना माहितीचा तपशील तपासून घेणे अनिवार्य आहे.
४. एकदा पूर्ण भरलेला फॉर्म complete registration button यावर क्लिक केल्या नंतर अर्जा मध्ये कुठलाही बदल करता येणार नाही
५. स्व:तचे नाव, वडिलांचे नाव/पतीचे नाव जसे प्रमानपत्रांवर/गुणपत्रिकेवर/ओळखपत्रिकेवर दिलेले आहे तसेच नमूद करावे.
६. त्यानंतर तपशील validate करून घ्यावे save and next बटनावर क्लिक करून अर्ज जतन करावे.
७. स्वाक्षरी(३ x३ सेमी, १०-२०केबी) आणि फोटो (४.५ x ३.५ सेमी, २०-५० केबी) स्कॅन करून उपलोड करावा.
८. अर्ज पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी preview बटणावर क्लिक करावे आणि complete registration only यावर क्लिक करावे.
९. पेमेंट करण्यासाठी पेमेंट टॅब वर क्लिक करा आणि परीक्षा शुल्क भरावे (अमागास - ७५० रु, मागासवर्गीय/आ.दू.घ/अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक-६५० रु ). 'krishi department vacancy कृषी विभाग रिक्त पदे भरती १० वी पास उमेदवारांना फायदा '
१०. submit या बटनावर क्लीक करून अर्ज पूर्ण करावा.
११. अर्ज preview या बटणावर क्लिक करून अर्ज बघू शकता आणि pdf डाउनलोड करू शकता. परीक्षा होईपर्यंत अर्ज, प्रवेशपत्र आपल्या जवळ जतन करणे उमेदवारास अनिवार्य आहे.
१२. परीक्षेसाठी वैध प्रवेशपत्र, मुळ फोटो ओळखपत्र, फोटो ओळखपत्राची छायाप्रत असणे आवश्यक आहे.
0 Comments
Helpful Information