नमस्कार मित्रांनो, आज आपण आपले पॅन कार्ड हरवले असल्यास कसे परत मिळू शकतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपण आमच्या सोबत जोडून राहिल्या बद्दल खूप खूप आभार आणि लेख आवडल्यास नक्की फॉलो व आपल्या मित्रांना शेअर करा.
अशाच नवीन महत्वाच्या माहीती साठी फॉलो करा
मित्रांनो तुम्हाला माहित आहे कुठलेही आर्थिक बाबत काम आले किंवा बँक तसेच कुठलेही योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड हे किती महत्वाचे आहे._Download Lost Pan Card_असे डाऊन लोड करा हरवलेले पॅन कार्ड, पॅन कार्ड म्हणजेच आपला एक कायमचा खाते क्रमांक दिला आहे जो कि सर्व आपले आर्थिक नोंदी ठेवतो.
पॅन कार्ड हे आपले एक ओळखपत्र म्हणून देखील वापरले जाते. पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारांमध्ये खूप महत्वाचे भूमिका बजावत आहे. एका वेळेस एकच पॅन कार्ड फक्त एका व्यक्तिस दिले जाते, 2 लाखांवरील सर्व व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य असते.
पॅन कार्ड हरवले असल्यास काय करावे ?
मित्रांनो जर आपले पॅन कार्ड हरवले असेल तर सर्व प्रथम पॅन कार्ड एजन्सी च्या ग्राहक सेवा यांना संपर्क करायचं आहे यामध्ये NSDL आणि UTI हे दोन पॅन कार्ड एजन्सी चांगल्या सेवा देण्यासाठी नेहमी कार्यरत आहे किंवा आयकर विभाग यांची अधिकृत वेबसाइट यावर दिलेल्या संपर्क क्रमांक यावर संपर्क करून आपले पॅन कार्ड नंबर पुन्हा मिळू शकतो. "Download Lost Pan Card_असे डाऊन लोड करा हरवलेले पॅन कार्ड "
पॅन कार्ड ग्राहक सेवा संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे -
NSDL customer care number - 1800222080
UTI customer care number - +913340802999, 03340802999
आयकर विभाग अधिकृत वेबसाइट - 18001801961, 1961
असे मिळवा हरवलेले पॅन कार्ड नंबर .
वरील पैकी कोणत्याही अधिकृत क्रमांकावर संपर्क करा.
आयकर विभाग अधिकाऱ्यांना संपर्क केल्या नंतर आपले संपूर्ण नाव, पत्ता, जन्म दिनांक, मोबाइल नंबर, आधार नंबर, वडिलांचे नाव, त्या सोबत त्यांची स्पेलिंग देखील विचारली जाऊ शकते ती सर्व माहीती त्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित सांगा आणि माहिती चा तपशील पूर्णपणे खात्री झाल्यानंतर आपल्याला पॅन क्रमांक सांगितला जाईल, तो नोंद करून ठेवावा.
पॅन कार्ड रिप्रिंट असे करा -
1. आता आयकर विभाग अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या पॅन नंबर रिप्रिंट करण्यासाठी NSDL च्या अधिकृत वेबसाइट वर जा.
2. NSDL Reprint Pan Card या साइटवर जाऊन आपले पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड, जन्म दिनांक टाकावे. 'Download Lost Pan Card_असे डाऊन लोड करा हरवलेले पॅन कार्ड'
3. Captcha भरा आणि सर्व अटी स्वीकारून पूर्ण माहिती सबमिट करा आणि आपले पेमेंट करा.
4. 7 ते 15 दिवसात नवीन पॅन कार्ड हे आपल्या पॅन कार्ड ला दिलेल्या पत्यावर पोहच केले जाईल.
पॅन कार्ड नवीन ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
👇
0 Comments
Helpful Information